गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

204 Views

 

गोंदिया। आज गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कमिटी व सदस्यता नोंदणीसंदर्भातील आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले व सौ.राजलक्ष्मी तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत सदस्यता अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात “हर घर सभासद” नोंदणी करून पक्षाचे संघटन बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी संबोधित करतांना म्हणाले की, “पक्ष संघटन गावपातळीवर मजबूत करायचे असेल, तर सभासद नोंदणी आवश्यक आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता तालुक्यातील सर्व गावांमध्ये कार्यकर्त्यांनी सदस्यता अभियान अधिक प्रभावी व युवक, महिलाचा सहभाग वाढविणे यावर भर द्यावा.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजेंद्र जैन व संचालक श्री केतन तुरकर यांचा तालुक्याच्या वतीने स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार राहंगडाले, राजलक्ष्मी तुरकर, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, देवेंद्रनाथ चौबे, केतन तुरकर, पूजा सेठ, बिरजुला भेलावे, कीर्ति पटले, माधुरी नासरे, रजनी गौतम, सरला चिखलोंडे , शर्मिला पाल, गोविंद तुरकर, रवि पटले, विजय राहंगडाले, प्रदीप रोकड़े, अखिलेश सेठ, अंचल गिरी, प्रकाश बरैया, चंदन गजभिये, युनुस शेख, सतीश कोल्हे, रिताराम लिल्हारे, श्याम लिल्हारे, शंकरलाल टेम्भरे, प्रकाश नेवारे, राजेश जमरे, एम शिवनकर, कुलेश भररे, गणेश फुंडे, सुरेश कावड़े, अशोक ब्राम्हणकर, चैनलाल दमाहे, भेजेंद्र तुरकर, इन्द्रराज शिवनकर, धर्मेंद्र गनवीर, उमेष मुनेश्वर, भागेश बिजेवार, राजेश्वर राहंगडाले, प्रभुदास पटले, रमेश राहंगडाले, हौसलाल राहंगडाले, बाबा पगरवार, कादर शेख, विकास गेडाम, विनोद पटले, मोहन पटले, नितिन टेंभरे, दिलीप डोंगरे, आरजू मेश्राम, मंगेश साठवने, योगेश डोये, सुरेंद्र नागपुरे, श्याम सोनवाने, धर्मराज कटरे, हेमराज डहाके, पदम चौरिवार, रवि किसने , धरम टेकाम मुन्नालाल प्रधान, राजू ऐड़े, जितेंद्र ढेकवार, विनोद मेश्राम, प्रवेश अवस्थी, सचिन बैस, शिवलाल जामरे, साहिल मेश्राम, अदित्य मेश्राम, प्रवीण मेश्राम, ओंकार मेश्राम, देवेन्द्र मेश्राम, कपिल रामटेके, मुनेश्वर कावड़े, योगेश , योगेश पतेह, मनोज बिजेवार, रामेश्वर चौरागड़े, राजकुमार गायधने, सुनील पटले, अशोक गौतम, राजेश रामटेके, शिवलाल नेवारे, जीवनप्रसाद दमाहे, लोकेश किरनापुरे, पुरन उके, प्रतीक पारधी, गंगाराम कापसे, कृष्णकुमार जैस्वाल, विठल करंडे, इंदल चौहान, सुकलाल बाहे, चंदन पटले, लष्मीकांत चिकलोंडे, सदाशिव वाघाडे, दुर्गेश वालोकर, राजेश तैवाड़े, आरिफ पठान, राजू गनवीर, रामु चूटे, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, राजेश नागपुरे, वामन गेडाम, अतुल मरस्कोलहे, योगराज गौतम, ख़िरचंद पटले, रमेश महंत, नारायण बिसेन, विनोद बोहरे, विनेश मेश्राम, राजेश परिहार, तेजराम नागपुरे, बाबूलाल बिसेन, लिकेश टेंभरे, गणेश अगड़े, पन्नालाल डाहरे, हेतराम भण्डारकर, सुरेंद्र रिणायत, जितेंद्र बिसेन, महेश ढेकवार, भोजराज दमाहे, सुरेश भीमटे, एम राहंगडाले, डॉ खान, राकेश जतपेले, रवि मुल्तानी, नरहरप्रसाद मस्करे, नीरज उपवंशी, मदन चिकलोंडे, केवल राहंगडाले, रमेश गौतम, अरुण गजभिए, आर तुरकर, टी एम पटले, प्रभुलाल शेंडे, येशलाल पटले, तुषार ऊके, प्रतीक हरिनखेड़े, सचिन लिल्हारे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts