भंडारा: भीलेवाड़ा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना..

139 Views

 

भंडारा। आज भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याऱ्या मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

 

 

 

यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स चे बलराम गर्ग, सुक्षम गर्ग, उमेश गोगीया, निरज अडवाणी, दर्शनजी, मिश्राजी, हितेंद्र कपाडीया, डागा. राठोड, जयंत वैरागडे, एड. विनयमोहन पशिने, पंकज सारडा, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, शरद (आरजु) मेश्राम, यशवंत सोनकुसरे, सरीताताई मदनकर, स्वप्नील नशिने, डॉ. रविंद्र वानखेडे परवेज पटेल, डॉ. जगदीश निंबार्ते, रिकु शर्मा, अंबादास मंदुरकर, विजय खेडीकर, मनीष वासनिक, ज्योती टेंभुर्णे, दयानंद नखाते, नरेंद्र बुरडे, राहुल निर्वाण, लोकेश नगरे, अमन मेश्राम, नरेश धुर्वे, ज्योती खवास, निलीमा गाढवे, मंजुषा बुरडे, रजनिश बन्सोड, आशा डोरले, स्वाती मेश्राम, किर्ती गणविर, रत्नमाला चेटुले, संजय बोंदरे, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, गिता कागदे, कांचन वरठे, गणेश बाणेवार, अबरार भाई, अरुण अंबादे, बंटी बांगडकर, राजेंद्र आनंद, आशिष दलाल, गौरव गुप्ता, अज्ञान राघोर्ते, महेश जगनाडे, संजय लांजेवार, जनराज मस्के, अरुण माकडे, वामन शेंडे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts