प्रतिनिधि।
गोदिया। तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा च्या वतीने तालुक्यात आयोजित जनसंपर्क कार्यक्रम अंतर्गत एकोडी या गांवी स्थानिक नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले व उपस्थित नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्या करिता प्राधान्याने कामे करण्यात येत आहेत. आगामी निवडणूकीत जनतेनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उमदेवारांना साथ दिला पाहिजे असे आव्हान केले. खा. पटेल यांच्या प्रयत्नामुळे धान उत्पादक शेतकऱ्यानंसाठी 700/- बोनस मंजुर करण्यात आले आहे.
वरील ठिकाणी आयोजित बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या समवेत सर्वश्री पंचम बिसेन, विनोद हरिनखेडे, रविकांत ( गुडडु ) बोपचे, बालकृष्ण पटले, प्रेम रहांगडाले, रमेश गौतम, युनुश शेख, सुनील पटले, राजेश कटरे, रवि पटले, गोविंद लिचडे, रामाराव, हितेश पतेह, चेतनसिंह नागभिरे, व्दारका साठवने, रामुभाऊ आंबाडारे, दिपक रिनायत, भरत परिहार, धमेंद्र कनोजे, गौरव पारधी, राजेश बिसेन, आरिफ पठान, सुरेश चौधरी, हर्शित आंबेडारे, रघुबिरसिंह उईके, दुर्गेश लिल्हारे, इसान शेख, पुरुषोत्तम भदाडे, घनश्याम वडीचार, उमेश हरिनखेडे, हिरालाल गोहारे, लंकेश पटले, राजेश सरोदे, प्रकाश नंदाराम, अनिल मडावी, जयपाल बिसेन, धरमसिंह नागभिरे, मेघनाथ शरणागत,रविंद्र रिनायत, राजेशकुमार तायवाडे, राजेंद्र उईके, मोनु शेख, शालिक ठाकरे, नवलकिशोर हरिनखेडे, विनोद मेश्राम, निलम कावळे, भुमेश घासले, अजय वडीचार, बाबुलाल चौधरी, आर.एम.अंबुले, इकबाल खान, तेसराज वघारे, शंकर कलसे, रुबीन डोंगरे, शैलेन्द्र शहारे, आशिक केवट, मोनीश बावनकर, निखील बलोने, लक्ष्मीकांत पांडे, किशोर हरिनखेडे, टोलेश्वर सोनवाने, अजय हरिनखेडे, रविंद्र सोनवाने, बालकृष्ण मानकर सोबत इतर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मोठया संख्येत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला.