जिंकण्यासाठी नियोजन व संघटन मजबूत करा – मा. आमदार राजेंद्र जैन

38 Views

 

साकोली। आज साकोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संताजी मंगल कार्यालय, साकोली येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकी संदर्भात व पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आगामी काळात साकोली नगर परिषदेची निवडणूक असून हि निवडणूक खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात लढविली जाणार आहे. हि निवडणूक मजबुतीने व नियोजन बद्ध पद्धतीने लढायची आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या वार्डातील बूथ व कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणे गरजेचे आहे. जिंकण्यासाठी नियोजन व संघटन मजबूत करणे आवश्यक आहे असा कानमंत्र माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दिला.

सर्वश्री राजेंद्र जैन, प्रभाकर सपाटे, सुरेश सिंग बघेल, हेमकृष्ण वाडीभस्मे, प्रवीण भांडारकर, राजेश चांदवाणी, भूमलाताई उके, जयाताई भुरे, अनिल टेम्भरे, भोजेंद्र गहाणे, लता दुरूगकर, निलेश घरडे, राजू हटवार, धनंजय शहारे, योगराज कापगते, प्रशांत मेश्राम, लता परसगडे, सुरेखा शहारे, ज्योती कान्हेकर, सविता सहारे, जगदीश सूर्यवंशी, सतीश लांजेवार, शिलादेवी वासनिक, नरेश भुरे, योगराज रहमतकर, भोला राऊत, राजेश राऊत, रवी माकोडे, नूतन राऊत, दुर्गा नंदेश्वर, प्रतीक साखरे, विशाल जांगडे, शैलेश साठे, जगदीश बोरकर, विलास शेंडे, नंदलाल कापगते, सहदेव बोरकर, संजय बोरकर, गौतम चांदेवार, खुशाल फुंडे, किशोर खुणे, अमर जगिया, संदीप साखरकर, प्रणय कांबळे, गणेश्वर हजारे, अनिल नागपुरे, ललिता करंजेकर, वर्षा तरजुले, कौशल्य नंदेश्वर, श्रीदेवी ठवरे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts