आमगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ..

63 Views

 

गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाला जिल्ह्यात सुरु झाले होते. या अभियानाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, आमगाव येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नरेश माहेश्वरी, श्री सुरेश हर्षे, श्री कमलबापू बहेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमगाव तालुका सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक कार्यकतें या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त सभासद नोंदणीचे काम केले जाणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.


या बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, टिकाराम मेंढे, राजेश भक्तवर्ती, कमलबापू बहेकार, शीलाताई ब्राह्मणकर, लोकनाथ हरिणखेडे, रवी क्षीरसागर, लोकनाथ हरीणखेडे, अनिल शर्मा, विनोद कन्नमवार, सुभाष यावलकर, सीमाताई शेंडे, कविता राहांगडाले, महेंद्र राहांगडाले, भोलागीर महाराज, संजय रावत, स्वप्निल कावळे, सुमित कन्नमवार, रविंद्र मेश्राम, लक्ष्मी ताई येडे, रमनलाल डेकाटे, पियुष झा, चुनीलाल शहारे, हरिचंद रहांगडाले, सुनिल ब्राम्हणकर, गिरीश पटले, अमृत बिसेन, अजय चव्हाण, ऋषभ शर्मा, किशोर रहांगडाले, टेकचंद हरीणखेडे, यादवराव बिसेन, सुचित गणवीर, भरतलाल पटले, हरिचंद रहांगडाले, संजू बोपचे, रामेश्वर हरीणखेडे, प्रशांत गायधने, मोहनलाल पटले, नागोराव सोनवणे, संजय निमावत, आर पटले, लखन भलावी, लोकेश कटरे, लक्ष्मी मेश्राम, सरिता मेश्राम, निर्मला मेश्राम, उर्मिला मेश्राम, फुलवता मेश्राम, प्रभा मेश्राम ,आशा प्रतापगडे, राजकुमार प्रतापगडे, माणिक मेश्राम, बबलू बिसेन, भरतलाल बावनथडे, ताराचंद नामुडते, दुर्गाप्रसाद बिसेन, किशोर बोडणे, सुनील वाढई, जयप्रकाश पटले, शामराव ठाकरे, मुनेश्वर पटले, उरकुडा अंबुले, गोपी पाथोडे, कोमेंद्र मेंढे, छत्रपाल पारधी, धर्मराज शेंडे, प्रकाश वंजारी, सुकचंद गायधने, प्रहलाद वंजारी, संजय रावत, दीक्षित शहारे, रवींद्र येटरे, मोहनलाल चूटे, हेतराज गायधने, हंसराज चुटे, रामचंद वंजारी, माधोराव मेश्राम, आत्माराम फुंडे, कैलास रहांगडाले, विनोद पटले, ललित ठाकूर, राजेश कीरसान, सिद्धार्थ डोंगरे, बेनीराम कटरे, इंद्रराज मेंढे, होलीराम शिवणकर, आत्माराम कठाने, धनराज शेंडे, ज्यालाभान महारवाडे, भूमेश्वर कटाने, इंदलजी मडावी, कमलेश बहेकार, दिगंबर राऊत, नामदेव दोनोडे, संजय मेंढे, शैलेश बहेकार, फागु ब्राह्मणकर, पालिक दोनोडे, तेजराम रहांगडाले, उमेश बिसेन, रवी सोनवणे, दिगंबर चौधरी, बबन पटले, प्रवीण ठाकरे, श्यामदास बारापात्रे, शालिकराम उईके, अजय चव्हाण, भोजराज भालेकर, पवनलाल लिल्हारे, राजू कावळे, दिलीप फुंदे, भागवत फरकुंडे,दिलीप महारवाडे,गोपाल रहिले सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts