27 Views गोंदिया। आज गुडीपाडव्याच्या पावन पर्वावर भंगाराम बाबा देवस्थान (उद्यान) परिसर दत्तोरा येथे भंगाराम बाबा जत्रा (मेला) चे आयोजन करण्यात आले. भंगाराम बाबा जत्रेचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विधीवत दिप प्रज्वलन व पूजन करण्यात आले. गावात निघणाऱ्या प्रभात फेरीला श्री राजेंद्र जैन यांनी झेंडी दाखवून जत्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री जैन यांनी सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जगदीश बहेकार, तुलसीराम शिवणकर, दुलीचंद भाकरे, इंद्रराज शिवणकर, सुरेश चुटे, सुनील पटले, दिलीप ऊके, दुलीचंद ऊके, विनोद हेमने,…
Read Moreमर्डर: हिवरा के कृषि कॉलेज समीप पेड़ से लटका मिला उस युवक की मौत पर हत्या का मामला दर्ज..
762 Views क्राइम रिपोर्टर। गोंदिया। 20 मार्च को रामनगर थाना हद के ग्राम हिवरा स्थित कृषि कॉलेज समीप वनविभाग की खाली जगह पर एक युवक पेड़ से लटका हुआ मृत अवस्था में दिखाई दिया था। युवक के गले में जख्म के निशान व नीचे खून दिखाई पड़ा हुआ था। इस मामले पर युवक की शिनाख्त के बाद मृतक के भाई ने हत्या होने का मामला रामनगर थाने में दर्ज कराया है। मृतक गोंदिया तहसील के चांदनीटोला/नागरा निवासी संदीप भाऊलाल चिखलोंडे उम्र 29 वर्ष है। फिर्यादि की रिपोर्ट अनुसार 19 मार्च…
Read Moreमाजी मंत्री फुके यांचे प्रयत्न : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्न 15 दिवसांत निकाली निघाला..
175 Views महसूल व वनविभागाच्या तावडीत अडकलेली शासकीय जागा समाजाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कुणबी संघटनेने मानले डॉ.परिणय फुके यांचे आभार.. नागपूर. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरला गावातील महसूल व वनविभागाच्या ताब्यातील जमिनीसाठी कुणबी समाज संघटनेने समाज भवनासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती, मात्र ही जमीन कुणबी समाजाला मिळू शकली नाही. याप्रकरणी कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची 6 मार्च रोजी भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची त्वरीत दखल घेत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नागपूर व…
Read Moreगोंदिया: टिप्पर लेकर फरार होने वाले 4 आरोपी गिरफ्तार, अर्टिगा फोर व्हीलर भी जब्त..
1,473 Views एलसीबी, रावनवाड़ी पुलिस की कार्रवाई, चारों आरोपी भंडारा जिले के.. क्राइम रिपोर्टर। गोंदिया। 17 मार्च के रात्रि 8.30 के दौरान गोंदिया जिले के रावनवाड़ी थाना हद अंतर्गत आने वाले निलज-दासगाव रोड पर एक चॉकलेटी कलर के चार चाकी वाहन में आये अज्ञात 5-6 लोगों ने गोंदिया की ओर का रहे पीले रंग के टिप्पर को रोककर, उसमे बैठे फिर्यादि संदीप खेमलाल मस्के 25 व कडंक्टर को नीचे उतारकर टिप्पर व 40 हजार रुपये नकद ले भागे थे। इस मामले पर पुलिस ने इसे गंभीरता से लेते हुए तगड़ी…
Read Moreकर्मचाऱ्यांच्या संप मागे, कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
584 Views मुंबई, दि. 20 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य…
Read More