SECR महाप्रबंधक तरुण प्रकाश ने किया बिलासपुर – गोंदिया रेलखंड का व्यापक निरीक्षण

362 Views  गोंदिया स्टेशन क्षेत्र में संरक्षा, सुरक्षा, यात्री सुविधाओं एवं विकास कार्यों का जायजा गोंदिया। दक्षिण पूर्व मध्य रेलवे के महाप्रबंधक श्री तरुण प्रकाश द्वारा आज दिनांक 08 अप्रैल 2026 को बिलासपुर – गोंदिया रेलखंड (नागपुर मंडल) का विस्तृत निरीक्षण किया गया। इस दौरान महाप्रबंधक महोदय ने विशेष रूप से ‘विंडो ट्रेलिंग’ के जरिए दुर्ग-गोंदिया रेलखंड में रेल पटरियों की स्थिति, पॉइंट्स, क्रॉसिंग्स और सिग्नलों की दृश्यता का सूक्ष्म अवलोकन किया, ताकि यात्रियों को एक सुरक्षित और आरामदायक सफर सुनिश्चित किया जा सके। इसी क्रम में गोंदिया स्टेशन का…

Read More

जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार नौका विहारचा आनंद, खा. प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते शुभारंभ

728 Views  गोंदिया। आज नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रीय उद्यानातील जलाशयावर नौका विहार (बोटिंग) सुविधेचा भव्य शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभ हस्ते व आमदार श्री राजकुमार बडोले व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. एस.के. इन्फ्रा, गोंदिया यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात प्रथमच या नौका विहार (बोटिंग) सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरिकांसह परिसरातील पर्यटनप्रेमी व निसर्गप्रेमींसाठी ही एक आकर्षक सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना नवेगाव बांध येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत नौकाविहार करता येणार आहे.…

Read More