158 Views १ जुलाई २०२५ ला ५८ बाधित कुटुंबांना प्लॉट वाटप होणार भंडारा। जिल्ह्यातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार व पिंडकेपार (टोली), ता. भंडारा येथील प्रकल्पबाधित पात्र नागरिकांना अखेर हक्काचे भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोसे पुनर्वसन ३४ पूर्णता बाधित गावांपैकी पिंडकेपार टोली च्या पुनर्वसनाच्या प्रश्न मागील १५ वर्षापासून अनेक तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होता. अनेक अडचणी या प्रकरणात आल्या त्या मार्गी लावण्यासाठी सर्व तत्कालीन कलेक्टर यांनी प्रयत्न केला पण एक ना अनेक अडचणी मुळे १५ पंधरा वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे वाटप होऊ शकले नव्हते. मात्र खासदार श्री प्रफुल पटेल यांनी…
Read More