174 Views मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश गोंदिय। जिल्ह्यातील देवरी येथे प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी देवरी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे…
Read MoreDay: May 7, 2025
जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा- माजी आमदार राजेन्द्र जैन
106 Views राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी.. गोंदिया। आज खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे गोंदिया जिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी…
Read More