700 Views प्रतिनिधि। नागपूर: देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानंतर ओबीसी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयानंतर आमदार डॉ. फुके यांच्या हिलटॉप, नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय…
Read More