नकली खाद और बीज बेचने वालों की खैर नही, विधायक विनोद अग्रवाल ने दिए करवाई के कठोर निर्देश

96 Views  कृषि योजनाओं का लाभ सभी किसानों तक पहुंचाए, खरीफ सीजन के पूर्व समीक्षा बैठक संपन्न.. गोंदिया। तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि विभाग गोंदिया के तत्वावधान में दिनांक 29/04/2025 को मंगलवार को दोपहर 4:00 बजे पंचायत समिति सभापति कक्ष, पंचायत समिति गोंदिया में मा. श्री विनोदजी अग्रवाल (विधायक, गोंदिया विधानसभा क्षेत्र) की अध्यक्षता में खरीफ हंगामपूर्व समीक्षा बैठक आयोजित की गई। इस बैठक में मा. श्रीमती दीपा सुधीर चंद्रिकापुरे (सभापति, कृषि व पशुपालन विभाग, जिला परिषद गोंदिया), मा. श्री मुनेशजी रहांगडाले (सभापति, पंचायत समिति गोंदिया), मा. श्री शिवलालजी जामरे…

Read More

‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ उपक्रमांत सहभागी व्हा..पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

85 Views  जिल्हयात शुभारंभ ; 138 दिवसांचा उपक्रम प्रतिनिधि। गोंदिया, ता. 1 : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने गावात दृश्यमान व शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी 1 मे पासून राबविण्यात येणाऱ्या ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या उपक्रमाचा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. त्यावेळी नागरीकांना संबोधीत…

Read More