66 Views गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाला जिल्ह्यात सुरु झाले होते. या अभियानाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, आमगाव येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नरेश माहेश्वरी, श्री सुरेश हर्षे, श्री कमलबापू बहेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमगाव तालुका सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक कार्यकतें या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त सभासद नोंदणीचे काम केले जाणार आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून बैठकांचे आयोजन केले जाणार…
Read More