क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या- प्रफुल पटेल

82 Views  भंडारा। आज परमपूज्य परमात्मा एक भवन, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचे तुमसर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार श्री राजुभाऊ कारेमारे यांच्या प्रचारार्थ खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती च्या मित्रपक्षांची संयुक्त सभा संपन्न झाली. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी लाडली बहीण योजना, मुलींना उच्च मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, किसान सन्मान योजना या सारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयातील शेतकऱ्यांना उन्नतीसाठी व या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या…

Read More