गोंदिया: ७ मार्च ला सड़क अर्जुनी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा व किसान सम्मेलनाची पूर्व नियोजित बैठक संपन्न..

204 Views  गोंदिया। आज एन एम डी महाविद्यालय गोंदियाच्या ऑडिटोरियम हॉल मध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजनात्मक बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, प्रेमकुमार रहांगडाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यात आगामी ७ मार्च ला सड़क अर्जुनी येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा व किसान सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माननीय उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल पटेल व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आमदार मनोहर चंद्रीकापुरे…

Read More