913 Views बालाघाट. पूर्व सांसद, पूर्व विधायक और पूर्व भाजपा नेता बोधसिंह भगत ने कांग्रेस का दामन थाम लिया है। पूर्व सांसद भगत अपने सैकड़ों समर्थकों के साथ भोपाल पहुंचे थे। जहां प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष कमलनाथ ने उन्हें पार्टी की सदस्यता दिलाई। इस अवसर पर प्रदेश अध्यक्ष कमलनाथ, जिला प्रभारी आलोक मिश्रा, जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष और विधायक संजयसिंह उईके, विधायक हीना कावरे, पूर्व विधायक मधु भगत, कांग्रेस नेता अनुभा मुंजारे, कार्यकारी जिला अध्यक्ष राजा सोनी, सेवादल जिला अध्यक्ष सौरभ लोधी सहित जिले के अन्य कांग्रेसी नेता मौजूद थे।…
Read MoreDay: September 21, 2023
गोंदिया: ओबीसी वसतीगृहाकरीता ओबीसी संघटनांच्या भीक मांगो आंदोलन..
385 Views गोंदिया,दि.21ः- मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आज 21 सप्टेबंरला गोंदियातील जयस्तंभ चौक परिसरात भीक मांगो आंदोलन करुन गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला. शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत तरी 7200 विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील…
Read More