112 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने भंडारा : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना ट्रकच्या कचाट्यात सापडल्याने सहायक फौजदाराचा जागीच करुण अंत झाला. राजपूत पिसाराम मते (५६) रा.पोलिस क्वाॅर्टर, भंडारा असे मृत पावलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामार्गावर त्रिमूर्ती चौकात घडली. राजपूत मते हे लाखनी पोलिस ठाण्यात रायटर म्हणून कार्यरत होते. सुटीचा दिवस असल्याने ते भंडारा येथे आले होते. बाजार करण्याकरिता ते गेले. यावेळी ते दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएफ ४०८७ ने गेले होते. रस्ता ओलांडत असताना साकोलीकडे जाणाऱ्या ट्रक…
Read MoreCategory: Vidharbha
गोंदियाच्या मातीत गवतीचहा व सिंट्रोनिलाची लागवड, वर्षाला लाखोंचा नफा…
177 Views कैलास बिसेन यांची प्रयोगशील शेती प्रतिनिधि। गोंदिया। गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. खरीप व रब्बी हंगामात धानाची शेती केल्या जाते. मुळातच धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. धान शेती पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार धान शेती नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यासाठी कृषी विभागाची मोलाची साथ शेतकऱ्यांना मिळत असते. भाजीपाला, फलोत्पादन, मत्सशेती असे प्रयोग सातत्याने शेतकरी करीत आसतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. प्रयोगशील शेती, गट शेती,…
Read Moreटाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
111 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…
Read Moreखा. प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
149 Views खरेदी विक्रीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन गोंदिया। 25 मार्च ला खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गोरेगाव शहरातील वॉर्ड क्र.३ मध्ये श्री नितेश येले यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम, वॉर्ड क्र.१ मध्ये श्री संजय येडे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम व वॉर्ड क्र. ७ मध्ये श्री योगेश चौधरी यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम…
Read Moreगोंदिया: बाप की लाठी से पीटकर हत्या करने वाला कातिल बेटा पुलिस हिरासत में…
385 Views एक ही दिन में हत्या की गुत्थी सुलझाकर आरोपी की पकड़ करने में पुलिस को बड़ी सफलता.. क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले के दवनिवाड़ा थाना क्षेत्र अंतर्गत ग्राम बोदा में 25 मार्च को सुबह 11 बजे के दौरान हुई एक 52 वर्षीय व्यक्ति की हत्या के मामले में स्थानिक क्राइम ब्रांच पुलिस टीम व दवनिवाड़ा पुलिस ने कुछ घँटों में जांच पड़ताल कर आरोपी को पकड़ने में बड़ी कामयाबी हासिल की। हत्या को अंजाम देने वाला आरोपी मृतक व्यक्ति भैयालाल पतिराम नागदेवे का बेटा लंकेश भैयालाल नागदेवे उम्र 24…
Read More