14 Views तुषार कमल पशिने भंडारा. जिले में शनिवार व रविवार को बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारणे जिले की कुल 227 हेक्टेयर क्षेत्र की रबी फसलों का नुकसान होने की जानकारी प्राथमिक पंचनामा रिपोर्ट में सामने आयी है। इसमें सर्वांधिक तुमसर तहसील में 96 हेक्टेयर क्षेत्र में रबी फसलों का नुकसान हुआ है। वहीं भंडारा व पवनी तहसील में नुकसान का असर दिखायी नहीं दिया है। विविध संगठनाें ने नुकसानग्रस्त किसानों को शीघ्र नुकसान का मुआवजा देने की मांग की है जिलाधिकारी योगेश कुंभेजकर के आदेश से राजस्व प्रशासन…
Read MoreCategory: भंडारा
तुमसर: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..
23 Views तुषार कमल पशिने। भंडारा:-तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला घराकडे जात असताना रात्री अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला व गालाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्या कुत्र्याने काही वेळाने माया ठवकर नामक महिलेवर सुध्दा हल्ला करुन चावा घेतला व जखमी केले. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले.…
Read Moreगोंदिया: बिरसी एयरपोर्ट का ट्रेनी विमान क्रेश, दो ट्रेनी पायलट की मौत की ख़बर
9,158 Views बालाघाट के किरनापुर क्षेत्र के भूक्कूटोला में हुआ हादसा.. प्रतिनिधि (18 मार्च) गोंदिया। अभी अभी ख़बर आयी है कि गोंदिया के बिरसी एयरपोर्ट से उड़ान भरा एक ट्रेनिंग विमान समीप के बालाघाट जिले में हादसे का शिकार हो गया है। ये घटना आज दोपहर की बताई जा रही है। ख़बर है कि ट्रेनर विमान में दो ट्रेनर पायलट मौजूद थे। बालघाट जिले के किरनापुर थाना क्षेत्र के भूक्कूटोला स्थित घने जंगल में ये हादसे का शिकार हो गया। इस हादसे में दोनों पायलट के मौत होने की खबर…
Read Moreगोसेखुर्द प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य या दुहेरी कोंडीत अडकलेल्या तीन गावांचा योग्य मोबदला आणि पुनर्वसन करण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ. फुके
67 Views प्रतिनिधी. भंडारा. जिल्ह्यातील पवनी तालुका अंतर्गत उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला लागूनच मौजा पाहुणगाव, कवडशी, गायडोंगरी ही गावे असून, या गावांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावाच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला मारू नदीमुळे हे गाव जलमय झाले आहे. नदीच्या धरणाच्या पाण्यामुळे येथील ७० टक्के जमीन ओली राहते. एवढेच नाही तर एका बाजूला गोसे खुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र आणि दुसरीकडे वन्यजीव अभयारण्य यामुळे हे गाव दुहेरी कोंडीत सापडले असून, दुर्दशेचे अश्रू ढाळत आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांनी भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेऊन…
Read Moreपूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीबाबत शासन गंभीर, आर्थिक मदतीच्या रकमेत होणार वाढ-डॉ. परिणय फुके
60 Views भंडारा. ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी आणि वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. या पुरामुळे बाधित झालेल्या मच्छीमार संघटनांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडे भरपाईची मागणी केली होती, मात्र भंडारा जिल्ह्यातील बाधित भागात नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने दिलेली रक्कम अल्प असल्याने ही रक्कम वाढवावी लागली, अशी मागणी मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नुकतीच महाराष्ट्र शासनातील मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन पूरग्रस्तांची दैना मांडली. त्यांच्यासमोर…
Read More