सर्वागीण विकास हाच एकमेव संकल्प : माजी आमदार राजेंद्र जैन

254 Views

 

अर्जुनी / मोरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता बैठक संपन्न

अर्जुनी/मोरगाँव। आज तालुका व शहर अर्जुनी / मोरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची जि. प., प. स. व नगरपरिषद कार्यकर्ता बैठक प्रसन्ना सभागृह, अर्जुनी / मोरगाव येथे माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

शेतकरी विकासाचा ध्यास घेऊन धान खरेदी केंद्र वाढविण्यात आले, शेतकर्‍यांना धानाचा बोनस देण्यात आला. विकासाची कामे व्हावीत, लोकांचा सर्वागीण विकास व्हावा हाच एकमेव संकल्प खासदार श्री प्रफुल पटेल यांनी घेतला आहे. देशात बेरोजगारी वाढलेली आहे. महांगाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. धानाच्या बोनसला उशीर झाल्यामुळे आंदोलनाची भाषा करणारी मंडळी आता सतत वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या विरोधात आंदोलन करणार का ? असा सवाल माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी यावेळी केला.

बैठकिला संबोधतांना आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून शेतकरी विरोधी केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. कोरोणा च्या संभावित तिसर्‍या लहर चा नियोजन नाही. जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर गावागावात – वॉर्डात बुथ कमेटी स्थापन करुन समाजातील सर्व घटकांना त्यात सामील करावे.

युवकांचा जास्तीत जास्त समावेश करावा व संगठण मजबूत करावे. यासोबतच विविध विषयांवर व पक्ष संगठन बद्दल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, श्रीदान पालीवार, नारायण भेंडारकर, राकेश लंजे, राकेश जयस्वाल, सुशीला हलमारे, योगेश काकडे, जमना शहारे, नरेश रंगारी, राजेंद्र जांभुळकर, माधुरी पिंपळकर, निर्मल ईश्वरे , वनिता शहारे, चंपाबाई वालदे, डॉ काकाजी शेंडे, सुरेखा भुवते, उषा वाढइ, रेखा शेंडे, शवर्णलता वालदे, विमल लाडे, हर्षा वैद्य, रेखा साखरे, रीना संगोडे, सुनीता शहारे, ममता मोटघरे, हिराबाई किरसान, विशाखा लोथे, एम एस खोब्रागडे, पावन वालदे, खुशाल हातझाडे, अशोक शहारे, युवराज झोडे, नानाजी पिंपडकर, वीरेंद्र जीवांनी, यदुनंदन चांदेवार, विलास हातझाडे, पांडुरंग फाये, नीलकंठ शंकरराव, शालिकराम हातझाडे, अजय पौलझगडे, विष्णू हटवार, मंजेश शहारे, विक्की भाटिया, दिलीप मेंढे, भाऊराव खोब्रागडे, आनंदराव बाळबुद्धे, रवी बडोले, यादोराव आगाशे, किशोर गोंधनें, मनोहर कोडापे, टीकाराम मानकर, चंद्रशेखर जाभुळकर,निप्पल बरैया, युवराज तरोणे, दीपक सोनवणे, हेमकृष्ण संग्रामे, विलास पंधरे, अमित शहारे, योगेश लाडे, शोपान लाडे, नशिक शहारे, प्रीती शर्मा, आशा केशलकर, आशा चांदेवार, संघप्रिया आत्राम, मीराबाई चांदेवार, कल्पना रणदिवे, नाशिका बोरकर, कल्पना भैसारे, ललिता डोंगरे, वैशाली वाघमारे, पुष्पाताई, कविता चित्तीव, मनोहर जांभुळकर, विनोद ऊईके, आनंदराव येवलकर, योगराज हलमारे, दूधराम मेश्राम, देवानंद खोटेले, वासुदेव फुंडे, त्र्यम्बक झोडे, धर्मदास सुखदेवे, धनराज खंडाईत, युवराज पाटणकर, दीपक सोनवणे, मुनेश्वर तिडके, नरेंद्र लोथे, दीपक शेंडे, अजय टेम्भूर्णे, सुवर्णा लाडे, सपना गेडाम, चित्रलेखा मेश्राम, रविना नंदेश्वर, किसना गणवीर, माया मेश्राम, अरुणा गेडाम, मिश्रा ताई, कविता दवरे, पुष्पा बाडबुद्धे, शिल्पा डोंगरवार, हर्षा राऊत, राणी वाढई, सुनीता शेंडे, विना पुश्तोडे, शकुंतला चांदेवार, श्नेहा नंदनवार, रमा सागोने, पुष्पलता दुरूगकर, नलिनी कापगते, वैशाली बोरकर, अनिशा पठाण, गौरी गहाणे, प्रविणा लाडे, मनीषा लाडे, माधुरी बनपुरकर, तेजरं राऊत, सुखदेव कनोजे, पांढरी, पांडुरंग ठाकरे, पुरुषोत्तम कश्यप, हरिदास मिषार, अमित मानकर, गोपाल मिषार, सुदाम मेश्राम, शिवलाल वाघमारे, जनार्धन धुर्वे, शालिकराम नेवारे, ऍड श्रीमान बनपुरकर, नित्यानंद पालीवाल, युवराज गजभिये, जयलाल शहारे, राजेंद्र, सुरेश खोब्रागडे, विवेक बोरकर, बाबुलाल नेवारे, जगदीश बडोलें, जितेंद्र कापगते, बाबुलाल भैसारे, धनपाल साखरे, बहादूर रामटेके, प्रशिक गणवीर, दिलीप नाकाडे, अजय शहारे, नितीन धोटे, संजय ईश्वरे, विनोद किरसान, प्रजय कान्हडे, भागवत लंजे, प्रमोद डोंगरे, अमित लाडे, अमरचंद ठवरे, दीपिका गजभिये, आशा पालीवाल, करुणा जांभुळकर, दुर्गा बरैय्या, सरिता नंदेश्वर, निशाताई मस्के, देवेंद्राताई मस्के, रेखा वाछाड, प्रतिमा बोरकर, नरेंद्र बनपूरकर, राजेश झोडे व सर्व बूथ पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

या बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार श्री प्रफुल्ल पटेल जी यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक दृष्टिकोन वर विश्वास ठेवून इंजि. जितेंद्र कापगते, सौ. माधुरी हुमे, सौ. कल्पना रणदिवे, सौ. सुशीला वैष्णव, सौ. वैशाली बोरकर, सौ. सविता कापगते, सौ. आशा केशलकर,सौ. प्रीती स्वामी, श्री पिंटू स्वामी, सौ. संघप्रिया, सौ. आशा चांदेवार, सौ. मीरा चांदेवार, सौ. वैशाली वाघमारे, सौ. ललिता डोंगरे, सौ. कल्पना भैसारे, सौ. नाशिका बोरकर, सौ. राणी वाढई, सौ. स्नेहा नंदनवार, सौ. सुनीता भेंडारकर, सौ. सुनंदा शेंडे, सौ. विना पुसतोडे, सौ. शंकूमाला चांदेवार, सौ. सुनीताताई हुमणे यांनी पक्षात प्रवेश केला. माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री विजय शिवनकर व उपस्थित मान्यवरांनी सर्वाचे पक्षाचा दुपट्टा वापरुन पक्षात स्वागत केले.

Related posts