गोंदिया जिल्हा निरीक्षक माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी घेतली जिल्हा विस्तारित कार्यकारणीची आढावा बैठक

176 Views

प्रतिनिधि।

गोंदिया: आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची विस्तारीत कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन रेलटोली, गोंदिया येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली. भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार श्री दिनानाथ पडोळे, माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे व  माजी खासदार श्री खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय आढावा घेण्यात आला व पक्ष संघटना, बुथ समितीचे सक्षक्तिकरण, जिल्हा परिषद निहाय पक्षाचे प्राबल्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उपस्थित मान्यवर सर्वश्री दिनानाथ पडोळे, राजेंद्र जैन, मनोहर चंद्रीकापुरे, विजय शिवनकर, खुशाल बोपचे, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, रफीक खान, विशाल शेंडे, किशोर तरोणे, मनोज डोंगरे, रजनी गिर्हेपुंजे, छायाताई चव्हाण, निलेश खोब्रागडे, कुंदन कटारे, कमल बहेकार, प्रेम रहांगडाले, नेहा शेंडे, सी के बिसेन, अविनाश जायस्वाल, बाळकृष्ण पटले, लोकपाल गहाणे यांनी मार्गदर्शन केले.

येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मजबुतीने सामोरे जावुन गोंदिया जिल्ह्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. गावातील बुथ कमिटीचे गठन किंवा नुतनीकरण करीत जास्तीत जास्तं  युवक, युवती व नविन कार्यकर्ताना जोडण्याचे काम करावे.

या बैठकीला सर्वश्री दीनानाथजी पडोळे,  राजेंद्र जैन, विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, खुशाल बोपचे, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, शिव शर्मा, देवेंद्रनाथ चौबे, डॉ. अविनाश काशिवार, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, योगेंद्र भागत, प्रेम रहांगडाले, कमलबापू बहेकार, रजनी गिर्हेपुंजे, छायाताई चव्हाण, रजनी गौतम, नेहा शेंडे, विशाल शेंडे, अशोक शहारे, रफिक खान, नामदेव डोंगरवार, सी. के. बिसेन, गोपाल तिराले, मनोज डोंगरे, गंगाराम कापसे, कैलास पटले, वाय. टी. कटरे, पियुष झा, जियालाल पंधरे, सुरेश हर्षे, विनोद कन्नमवार, गोपाल तिवारी, नरेश भेंडारकर, राजेश भक्तावर्ती, जितेश टेंभरे, प्रतीक भालेराव, सौरभ जायस्वाल, सुनीलकुमार ब्राह्मणकर, टीकारामजी भांडारकर, भवानीसिंग बैस, जगदीश बहेकार, प्रदीप जैन, आनंद बैस, तुंडीलाल कटरे, श्रीप्रकाश रहांगडाले, लोकपाल गहाणे, रतिराम गहाणे, देवचंद तरोणे,अजय बिसेन, राजकुमार एन. जैन, महेंद्र चौधरी, किरण बन्सोड, जगदीश बावनथडे, राजू ठाकरे, बबन कुकडे, मच्छिन्द्र टेभेकर, साधना गजभिये, राजेश तुरकर, रवी मुंदडा, नानू मुदलियार, करण टेकाम, नरेंद्र बिसेन, शैलेश वासनिक, सुनील पटले, निलेश खोब्रागडे, योगेश उके, कुणाल बावनथडे, कपिल बावनथडे, प्रल्हाद भांडारकर,  निकेश गावड, नीलकंठ कापसे, रोहित बनोटे, भारत पागोटे, आकाश बिसेन, झलक बिसेन, वीरेंद्र जीवानी, राजेंद्र जांभुळकर, चंद्रपाल पटले, डी. यु. रहांगडाले, निपल बरैया, दिनेश कोरे, रामू चुटे, भोजराज बावनकर, माधुरी सहारे, भविना सोयाम, सुशिल हलमारे, एस. एन. शेख, केशव बघेले, डॉ. ओमप्रकाश पारधी, खुशाल वैद्य, नागो बन्सोड, कान्हा बघेले, नरेंद्र बेलगे, सौरभ मिश्रा व अन्य उपस्थित होते।

Related posts